Header Ads Widget

Responsive Advertisement

अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर भूमिपुजन सोहळयाचे आयोजन ; आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते होणार भुमिपुजन सोहळा

 


(दि.17,POL - कुणाल शेलार, बदलापूर)

मुरबाड विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या संकल्पनेतुन बदलापूर गावांतील छत्रपती शिवाजाी महाराज चौक येथे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य मंदिर साकारण्यात येणार आहे.या भव्य दिव्य मंदिराचे भूमिपुजन सोहळा आमदार किसनराव कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच त्यांच्या हस्ते दि.19 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी ठिक 10.30 वा आयोजित केले असून सर्व शिवभक्त,बदलापूर गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Post a Comment

0 Comments