Header Ads Widget

Responsive Advertisement

मुरबाडच्या हॉस्पिटल क्लिनीकच्या प्रलंबित तक्रारीबाबत चौकशी समिती गठित करण्यासाठी होणार पत्रव्यवहार...

 

(दि.09,POL - कुणाल शेलार, मुरबाड)

मुरबाड तालुक्यात गेल्या काही महिण्यांपासून हॉस्पिटल व क्लिनीक संदर्भात विविध प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या त्याबाबत काही निकाली काढण्यात आले असता तक्रारदारानी असहमत दर्शवल्याने त्यांच्याकडून पुन्हा चौकशी करून कारवार्इची मागणी करण्यात येत असल्याची माहिती कळून येत असून सदर त्यांच्याकडुन त्यांची असलेली तक्रार प्रलंबितच असल्याचे समजते.त्यासंदर्भात पुन्हा करून चौकशी समिती गठित करण्याची मागणी पत्रव्यवहाराद्वारे करणार असल्याचे तक्रारदारानी सांगितले आहे.यासंदर्भात विविध घडलेल्या प्रकारासंदर्भातील अहवाल तयार असून काय कारवार्इ केली जाते याकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments