कल्याण - मुरबाड रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या बाधित शेतकरी व गावकरी यांच्याशी संवाद साधण्यासाठी तसेच रस्त्याच्या रुंदीकरण कामातील अडी-अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी आज दि. २० जून २०२४ रोजी आमदार किसनराव कथोरे यांचा सर्व विभागाच्या अधिकारी यंत्रणेसह पाहणी दौरा...पहा कुठे कुठे दौरा...


0 Comments