10 वी बोर्डात कु.जतिन प्रताप देसाई चे 82.80 टक्क्यानी घवघवीत यश

 

दि,14,POL, कुणाल शेलार,मुरबाड –

कल्याण तालुक्यातील डॉन बॉस्को शाळा कल्याण (वेस्ट )येथून कु.जतिन प्रताप देसाई याने प्राथमिक शिक्षण घेत यंदाच्या 10 वी बोर्डाच्या परिक्षेत 82.80 टक्क्यानी घवघवीत यश संपांदन केले आहे.अतिशय हुशार अभ्यासू असलेला कु.जतिन देसाई याने आपल्या कुटूंबाचे स्वप्न करून देसाई घराण्याचे नावलौकिक केले आहे.कु.जतिन याचे वडिल श्री.प्रताप देसाई हे एक कर्तव्यदक्ष आणि पारदर्शक व्यक्तीमत्व म्हणून ठाणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हवालदार म्हणून आपल्या कार्यातून जनतेची सेवा करित आहेत.त्यांच्या कलाकौशल्याची आणि संस्कारमोती कु.जतिन देसाईनी अंगी बाळगली असल्याने त्याची जिद्द गगनभरारी झेप घेणारी ठरली आहे.कु. जतिन प्रताप देसाई यांनी घेऊन दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला असून यामागे शैक्षणिक मार्गदर्शन त्याची आ सौ.कविता देसाई यांची मिळाल्याने त्याला घडविण्यासाठी मोलाची भूमिका सौ.देसाईंनी बजावली आहे.कु.जतिन प्रताप देसाई यानी 10 वी बोर्डाच्या परिक्षेत दणेकेबाजीने विजय मिळविल्याने शाळेतील सर्व शिक्षक वर्ग,नातेवाक,देसाई परिवार,नागरिकांकडून त्याचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post