Header Ads Widget

Responsive Advertisement

14 मे ते 18 मे दरम्यान शहापूर कुणबी महोत्सवाचे आयोजन ; समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन...

 

दि,03,POL,कुणाल शेलार,मुरबाड -

दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षीही शहापूर कुणबी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात येत असून सदर महोत्सव अस्मितेचा अभिमानाचा 14 मे ते 18 मे दरम्यान साजरा करण्याचे आयोजक कमिटीच्या वतीने ठरविले आहे.कुणबी समाजाची ताकद कोकणात प्रभावी असून समाजातील सर्वच घटकांतील व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांना गौरविण्यात येते.कोरोना कालावधीत नियमाचे पालन करित असल्याने त्या वर्षात सदर महोत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले होते परंतु 2025 सालात कोरोना काळ वगळता 5 वे वर्ष असून या महोत्सवात समाज बांधव,राजकीय,सामाजिक क्षेत्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांच्या तसेच समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत यंदाचा महोत्सव साजरा करण्यात येणार असून सांस्कृतिक परंपरा जोपण्याचा मान मिळवविला आहे त्यामुळे कोकणातील सर्वच समाज बांधवांनी त्याचबरोबर मुरबाड तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी कमी वेळे अभावी मिंटींगा न घेता आमच्या मिडीयाच्या माध्यमातून सहभाग होऊन उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन कुणबी महोत्सव शहापूरचे अध्यक्ष श्री.किरण सोकांडे यांनी केले आहे.

 

 

Post a Comment

0 Comments