Header Ads Widget

Responsive Advertisement

विषय गंभीर तिथे मनसे खंबीर...

 

दि,24,POL,मुरबाड -

सरकारने रेशनिंगधान्य तीन महिन्याचा एकदम द्यायचं ठरवलं आहे,तरी मुरबाड शहरातील एक रेशनिंग दुकान वाल्याने एकच महिन्याचा धान्य मोहन सांबरे ग्राहकाला दिला होते,त्याने मनसेचे शहराध्यक्ष देवेंद्र जाधव यांना फोन केला.शहराध्यक्षांनी पुरवठा अधिकाऱ्यांना फोन केला.मुरबाड तहसीलदार मधील पुरवठा अधिकारी थोरात भाऊसाहेब  व त्यांचे सहकारी मदन वाकचौडे यांना फोन करून तात्काळ दुकानांमध्ये भेट देऊन त्या मोहन सांबरे यांना धान्य देण्यात आले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुरबाड शहर वतीने पुरवठा अधिकारी थोरात भाऊसाहेब व मदन वाकचौरे यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments